शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी भरीव निधी देऊ : आमदार आवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

खोची (ता. हातकणंगले) येथे आमदार निधीतून मंजूर वीस लाख रुपये खर्चाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दसरा ...

खोची (ता. हातकणंगले) येथे आमदार निधीतून मंजूर वीस लाख रुपये खर्चाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दसरा चौक ते गणेश मंदिर डांबरीकरण, मडके गल्ली पेव्हिंग ब्लॉक बसविणे, चिखलगोंड पाणंद रस्ता मुरमीकरण या कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समिती सभापती चेतन चव्हाण, राष्‍ट्रवादीचे प्रा. बी. के. चव्हाण, पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव, वारणा दूध संघाचे संचालक दीपकराव पाटील, सरपंच जगदीश पाटील, उपसरपंच रोहिणी पाटील, काँग्रेसचे वडगाव शहराध्यक्ष सचिन चव्हाण, तालुकाध्यक्ष कपिल पाटील, सुशेनराव शिंदे-सरकार प्रमुख उपस्थित होते.

आ. राजू आवळे पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या अडचणी असतील तर त्या भेटून सांगाव्यात. त्या सोडविल्या जातील. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायतीला केले.

कार्यक्रमास महाविकास आघाडीचे भैरवनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, माजी उपसरपंच अमरसिंह पाटील, डॉ. अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, अभिजित चव्हाण, प्रमोद गुरव, स्नेहा पाटील, पूनम गुरव, वैशाली वाघ, हणमंत पाटील, महावीर मडके, कृष्णात यशवंत, दिलीप कुरणे, चंद्रकांत चव्हाण, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी - खोची येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुशेनराव शिंदे, बी. के. चव्हाण, जगदीश पाटील, चेतन चव्हाण, अमरसिंह पाटील, अभिजित चव्हाण, आदी उपस्थित होते.