शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
4
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
5
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
6
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
7
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
9
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
10
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
11
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
12
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
13
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
14
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
15
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
16
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
17
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
18
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
19
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
20
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

कुंभोजच्या विकासासाठी सदैव निधी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST

कुंभोज : कुंभोज गावचा वाढता विस्तार, त्याप्रमाणात निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्र्नांच्या सोडवणुकीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन, तसेच गावाला ...

कुंभोज : कुंभोज गावचा वाढता विस्तार, त्याप्रमाणात निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्र्नांच्या सोडवणुकीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन, तसेच गावाला जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासन आमदार राजू आवळे यांनी दिले. कुंभोज (ता. हातकणंगले) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, कुंभोजच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार आवळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आमदार निधी, तसेच २५/१५, ३०/५४ या योजनेतून मंजूर सुमारे ५० लाख निधीतून शिवाजीनगर, पोतदार गल्ली, मोघेगल्ली येथील रस्ता डांबरीकरण तसेच कुंभोज-वाठार रस्ता खडीकरण कामाचा प्रारंभ आवळे यांच्या हस्ते झाला.

यावेळी पं. स. सदस्य सपना पांडव, युवा नेते किरण माळी, माजी सरपंच माधवी माळी, किरण नामे, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, ‘शरद’चे सचांलक आप्पासाहेब चौगुले, श्रीकांत माळी, नंदकुमार माळी, जहांगीर हजरत, अभिजित जाधव, अमोल शिंदे, धनाजी तिवडे, सदाशिव महापुरे, सुधीर कांबळे, प्रल्हाद लोखंडे, ऋतुराज तोरस्कर, बबन पाटील, अभिनंदन चौगुले, तसेच नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळी - कुंभोज (ता. हातकणंगले) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करताना आमदार राजू आवळे. सोबत बाबासाहेब चौगुले, किरण माळी, किरण नामे, आदी उपस्थित होते.