शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपलं असणं आनंदी असलं पाहिजे : उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

येथील शिक्षण समिती परिवारातील डॉ. के. आर. पाटील, प्रणिता शिरपूरकर, पी. बी. बागडी, के. के. पाटील, एम. एम. देसाई, ...

येथील शिक्षण समिती परिवारातील डॉ. के. आर. पाटील, प्रणिता शिरपूरकर, पी. बी. बागडी, के. के. पाटील, एम. एम. देसाई, पी. जी. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर होते.

शिंदे म्हणाले, शिकण्याला वयाचे बंधन नसते. बहिणाबाईचे उदाहरण समोर ठेवा. सभोवतालचे वातावरण नेहमी आनंदी कसे राहील हे पहा. निसर्गाशी मैत्री करा, किमान दहा झाडे लावा व ती जगवा. निसर्गाच्या सान्निध्यात राहिलेला मनुष्य दीर्घायुषी होतो. पुढची पिढी निश्चितच हुशार आहे. त्यांच्याशीही हितगूज करा, कारण वसा आणि वारसा जपणे हेही महत्त्वाचे आहे.

प्राचार्य ए. आर. मटकर यांनी स्वागत केले. माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक-सेवकांचा अ‍ॅड. कोलेकर, संचालिका अर्चना कोलेकर व मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. एम. डी. पाटील व सेवानिवृत्तांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास सरपंच आशिष साखरे, संचालक एम. आर. पाटील, जानबा कालकुंद्रीकर, युवराज पाटील, सचिव विजय नाईक, अनिल कुराडे, व्ही. एस सूर्यवंशी, एस. एन. राजगोळकर, एस. एस. मटकर, आर. के. पाटील, केवजी कातकर, व्ही. जी. कातकर, पांडुरंग शिंगटे, महादेव साखरे, उपप्राचार्य आय. टी. नाईक, वसंतराव पाटील, एम. डी. कदम, परिरक्षक विजय गुरबे, एम. एस. कोळसेकर, के. आर. माने, ए. एम. वाईंगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संजय कालकुंद्रीकर यांनी सूत्रसंचालन केले. ए. डी. लोहार यांनी आभार मानले.

-------------------------

* फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील कार्यक्रमात उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हेमंत कोलेकर, अर्चना कोलेकर, एम. डी. पाटील यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक, सेवक उपस्थित होते.

क्रमांक : २९०३२०२१-गड-११