शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘आम्ही शियेकर’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे स्वच्छता अभियान

By admin | Updated: October 3, 2015 01:08 IST

गांधी जयंती : पंचगंगा पाणवठ्याची सफाई

कोल्हापूर : सातत्याने होणाऱ्या गैरवापरामुळे व्हॉटसअ‍ॅप हे तंत्रज्ञान बदनाम झाले असले तरी याच्या माध्यमातून विधायक काम करता येते हे ‘आम्ही शियेकर’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे दाखवून देण्यात आले. शिये (ता. करवीर) येथील विविध स्तरातील लोकांनी ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत गांधी जयंतीचे औचित्य साधून हनुमाननगर येथील पाणवठ्यावर स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत ग्रुपच्या ३५ ते ४० सदस्यांनी सहभाग घेतला. पंचगंगेची पाणीपातळी घटल्याने विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती उघड्या झाल्या होत्या. या मूर्ती एकत्र करून त्यांचे मुख्य प्रवाहात विसर्जन करण्यात आले. काठावर असणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, आदी कचरा एकत्र करून नष्ट करण्यात आला. पाणवठा स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत उद्योजक मोहन पाटील, बदाम पाटील, सागर शिंदे, ग्रा. पं. सदस्य रणजित कदम, प्रवीण चौगले, तसेच जय शिंदे, उत्तम पाटील, उत्तम गाडवे, विनायक रेठरेकर, विजय पाटील, रत्नाकर कोळी, प्रवीण चव्हाण, सतीश पाटील, सागर सातपुते, मनोज ठोंबरे, नागेश कदम, साहील कुरणे, संतोष कुरणे, दीेपक मालेकर, उमेश मालेकर, अमर जाधव, श्रेयश शिंदे, स्वराज चरणकर, वेदांत चरणकर, निखिल चव्हाण यांच्यासह इतर सदस्यांनी भाग घेतला. ग्रुप अ‍ॅडमिन विश्वास चरणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर प्रवीण चव्हाण यांच्यातर्फे अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. (प्रतिनिधी)