शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा, पंचगंगेची पाणीपातळी दोन फुटाने उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

बुबनाळ - : शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळी आज दिवसभरात दोन फुटाने उतरली आहे. शिरोळ - नृसिंहवाडी ...

बुबनाळ - :

शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळी आज दिवसभरात दोन फुटाने उतरली आहे. शिरोळ - नृसिंहवाडी मार्ग खुला झाल्याने पूरग्रस्त ग्रामस्थ घराची स्वच्छता करण्यासाठी येत आहेत.

कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना आलेला महापूर दोन दिवस झाले संथ गतीने उतरत आहे. आज दिवसभरात दोन फूट पाणी पातळी उतरली असल्याने शिरोळ - नृसिंहवाडी मार्ग खुला झाला आहे. या मार्गावरून नृसिंहवाडीसह परिसरातील पूरग्रस्त ग्रामस्थ घरे, दुकाने स्वच्छ करण्यासाठी येत होते. घरातील, दुकानातील गाळ काढून नदीच्या प्रवाहाबरोबर धुवून घेतला जात होता. नृसिंहवाडी-औरवाड पुलाजवळ पाणी असल्याने नावाडी अरुण गावडे यांनी ग्रामस्थांना नावेतून स्वच्छतेसाठी घरी सोडले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पाणी संथ गतीने उतरत असल्याने स्वच्छतेसाठी अडचण येत आहे.

फोटो ओळ - : नृसिंहवाडी येथे स्वच्छता करताना पूरग्रस्त ग्रामस्थ (छाया - : रमेश सुतार, बुबनाळ)