शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

फुलेवाडीतून विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी आज रवाना

By admin | Updated: June 30, 2014 00:08 IST

संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे

प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे‘सुख लागे करीशी तळमळतरी तू पंढरीशी जाये एकवेळमग तू अवघाशी सुखरूप होशी’या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे सुखासाठी तळमळ करणाऱ्या प्रत्येकाने एकवेळ दीनदुबळ्यांचा नाथ व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत समजल्या जाणाऱ्या पांडुरंगाला पंढरीत जाऊन पांडुरंग चरणी लीन झाल्यास अवघाची सुखरूप होशील, ही मनाशी आस बाळगून फुलेवाडी येथील विठ्ठलपंथी सांप्रदायी मंडळाचे दोनशे वारकरी पायी दिंडीसाठी ३० जूनला पहाटे निघणार आहे.‘लोकमत’शी बोलताना भजनी मंडळाचे अध्यक्ष महादेव मेढे म्हणाले, फुलेवाडी येथून गेली १५ वर्षे पंढरपूर येथे पायी दिंडीने वारीसाठी दरवर्षी किमान १०० ते २०० वारकरी निघतात. यावर्षी यामध्ये वाढ होणार असून, यात शिक्षित तरुणांचा भरणा मोठा आहे.आषाढी वारीला निघाल्यानंतरचा ११ ते १२ दिवसांचा दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध असतो. वारीत पहाटे तीन वाजता महिलांचा, तर चार वाजता पुरुषांचा दिवस सुरू होतो. पहाटे काकड आरती झाल्यानंतर भजन-कीर्तन करीत, विठ्ठल नामाचे नामस्मरण करीत, मजलदरमजल करीत आगेकूच सुरू ठेवतो. पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत व त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुक्काम ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जेवणानंतर भजन, कीर्तन, प्रवचन, अभंग अशा पद्धतीने पांडुरंगाचे नामस्मरण करीत रात्री ११ ते ११.३० पर्यंत सर्वच वारकरी एकत्र राहतात व त्यानंतर रात्री उशिरा विश्रांती घेतात. (वार्ताहर)