शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या आवडत्या रेस्टॉरंटकरिता व्होट करा

By admin | Updated: July 29, 2016 01:07 IST

टेस्टला बनवा बेस्ट : ‘लोकमत’च्या ‘कोल्हापूर नंबर वन फूड अवॉर्डस्’साठी मत द्या...

कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘कोल्हापूर नंबर वन फूड अवॉर्डस्’ या आगळ्यावेगळ्या विशेष स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या रेस्टॉरंटकरिता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. १0 आॅगस्टपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. कोल्हापूरच्या खाद्यपदार्थांच्या चवीला रुबाबदार बनविण्यासाठी आवडत्या रेस्टॉरंटकरिता मतदान करण्याची कोल्हापूरकरांना यामुळे संधी मिळालेली आहे. या स्पर्धेत सहा अवॉर्ड कॅटॅगरीज्साठी मतदान करता येणार आहे. यामध्ये नंबर वन मिसळ रेस्टॉरंट, नंबर वन चायनीज रेस्टॉरंट, नंबर वन फास्ट फूड रेस्टारंट, नंबर वन पंजाबी रेस्टॉरंट, नंबर वन थाळी रेस्टॉरंट आणि नंबर वन लोकप्रिय रेस्टॉरंट या कॅटॅगरीज्साठी मतदान करण्याचे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. सहा अवॉर्ड कॅटॅगरीज्मध्ये सहभागी झालेल्या रेस्टॉरंटस्साठी प्रत्येक अवॉर्ड कॅटॅगरीज्ला कोड दिला आहे. तो स्वतंत्रपणे ५६७६७0२ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. (प्रतिनिधी)