शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार सुमारे ९०० गावांतील मंडळांनी घेतला आहे. त्याचबरोबर ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.गणेशोत्सव डॉल्बीविरहित करण्याची परंपरा गेल्या तीन-चार ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार सुमारे ९०० गावांतील मंडळांनी घेतला आहे. त्याचबरोबर ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.गणेशोत्सव डॉल्बीविरहित करण्याची परंपरा गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून भरघोस प्रतिसादही मिळत आहे. यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. जिल्ह्णांतील गावा-गावांत सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव शांततेत व डॉल्बीविरहित साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला असून ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ व सुमारे ९०० गावांत ‘डॉल्बी मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कोल्हापूर शहरात राजारामपुरी-शाहूनगर कॉलनीत सामूहिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला आहे.पोलीस उपविभागीय हद्दीनुसार आकडेवारीविभाग मंडळे एकगणपतीकोल्हापूर शहर ९२२ ०१करवीर १७२८ १५इचलकरंजी १४८७ ०१जयसिंगपूर १०२१ ०३शाहूवाडी १३६३ ९७गडहिंग्लज ६०९ १८७