शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘व्होटर हेल्पलाईन’द्वारे घरबसल्या समजणार फेरीनिहाय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 01:02 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरचा कल फेरीनिहाय नागरिकांना घरबसल्या समजणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप विकसित ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरचा कल फेरीनिहाय नागरिकांना घरबसल्या समजणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप विकसित केले असून, त्याचा यंदा प्रथमच वापर होत आहे. अधिकाऱ्यांसाठीही‘न्यू सुविधा’ हे अ‍ॅप विकसित केले असून, त्याबाबत शनिवारी (दि. ११) सर्व निवडणूक निर्णय अधिकारी,तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ‘व्हिसी’द्वारे आयोगाच्या अधिकाºयांकडून प्रशिक्षण देण्यात आले.निवडणुकीच्या निकालाची माहिती नागरिकांना घरबसल्या बिनचूक मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे मतमोजणीनंतर फेरीनिहाय निकालाची माहिती समजणार आहे.यासंदर्भात शनिवारी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सर्व विधानसभा मतदारसंघांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनाभारत निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण दिले. यामध्ये मतमोजणीची डाटा एंट्री कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.मतमोजणीवेळी निवडणुकीत झालेल्या मतदानाची डाटा एंट्री सुरुवातीला थेट अधिकाºयांसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘न्यू सुविधा’ अ‍ॅपमध्ये करायचीआहे. मतमोजणी केंद्रातूनच हीमाहिती सहायक निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाठवतील. तेथून ही माहिती नागरिकांसाठी विकसित केलेल्या ‘व्होटर हेल्पलाईन’ या अ‍ॅपवर पाठविली जाईल. त्यामुळे नागरिकांना घरबसल्याच फेरीनिहाय कल समजणार आहे.