शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेतही वैद्यकीय सेवेची मूल्ये जोपासावीत

By admin | Updated: September 18, 2015 00:32 IST

वेदप्रकाश मिश्रा : तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा

नवे पारगाव : वैद्यकीय व्यवसायात सेवाभाव हवा. या व्यवसायात स्पर्धा वाढली असली तरी वैद्यकीय सेवेची मूल्ये जोपासायला हवीत. वैद्यकीय शिक्षणाची पदवी संपादन केलेल्यांनी कोणताही भेदभाव न करता रुग्णसेवा करावी, असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेद प्रकाश मिश्रा यांनी केले. नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या कोल्हापूर येथे झालेल्या पदवीदान समारंभात कुलगुरूमिश्रा मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. दंत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकरराव कोरे अध्यक्षस्थानी होते. कुलगुरूमिश्रा म्हणाले, नवीन वैद्यकीय क्षेत्रात उतरणाऱ्या डॉक्टरांनी व्यवसाय मूल्यांशी कटिबद्ध रहावे. डॉ. शैलेश कोरे म्हणाले, पदवी घेतलेल्या वैद्यकांनी दंत महाविद्यालयाचा व गुरुजनांचा सन्मान वाढेल, अशी रुग्णसेवा करावी. डॉ. सुधाकरराव कोरे म्हणाले, वैद्यकीय सेवा बजावत असताना आपण कुठे कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन दंत महाविद्यालयाचे नाव उंचावेल अशी सेवा करावी.आदर्श विद्यार्थिनी म्हणून डॉ. चैत्राली कलगुटकर यांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. किशोर चौगुले, डॉ. सात्विक कुलकर्णी, डॉ. शेखर उमराने, डॉ. संकेत इंगळे, डॉ. प्रदीप पाठक, डॉ. खुशनमा चोक्सी, आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)