शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘वैभवलक्ष्मी ब्लड बँके’चा परवाना कायमस्वरूपी रद्द

By admin | Updated: June 11, 2014 01:15 IST

‘अर्पण’ ब्लड बँकेचा पाच दिवसांसाठी परवाना निलंबित

कोल्हापूर : रक्तपेढ्यांमधील रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, साहित्यांचे सुसूत्रीकरण नसणे, सोयी-सुविधांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, रक्तांच्या बाटल्यांवर लेबल नसणे, आदी त्रुटी आढळल्याने कोल्हापुरातील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचा कायमस्वरूपी परवाना रद्द केला, तर लक्ष्मीपुरीतील ‘अर्पण’ ब्लड बँकेचा पाच दिवसांसाठी परवाना निलंबित केला. ही कारवाई पुणे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बाळासाहेब मासळ यांनी केली. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी पुण्यासह कोल्हापूर शहरातील रक्तपेढ्यांच्या केलेल्या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्याने सहा रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले. तर बागल चौक परिसरातील वैभवलक्ष्मी ब्लड बँकेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांचा कायमचा परवाना रद्द करण्यात आला. कोल्हापुरातील या ब्लड बँकेमध्ये त्रुटी आढळून आल्याचा अहवाल पुणे सहआयुक्तांकडे पाठविला होता. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे कोल्हापूर विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ए. एम. खडतरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)