शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
2
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
5
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
6
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
7
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
8
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
9
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
10
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
11
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
12
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
13
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
14
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
15
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
16
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
17
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
18
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
19
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
20
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?

झोपडपट्टीतील ८५ नागरिकांचे लसीकरण, जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:28 IST

कोल्हापूर : महापालिका, शेल्टर संस्था व युनिसेफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरुवारी कळंबा फिल्टर हाऊस येथील झोपडपट्टी भागातील ८५ नागरिकांना ...

कोल्हापूर : महापालिका, शेल्टर संस्था व युनिसेफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरुवारी कळंबा फिल्टर हाऊस येथील झोपडपट्टी भागातील ८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरण जागृती आणि प्रदान मोहिमेचे उद्‌घाटन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपआयुक्त निखिल मोरे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. अमोल माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पिता खैरमोडे, माजी नगरसेविका वृषाली कदम, शेल्टर असोसिएटस संस्थेचे प्रमुख प्रतिमा जोशी, प्रकल्प संचालिका स्मिता काळे, दुर्वास कदम, आनंद बेडेकर उपस्थित होते.

शहरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोना आजार आणि कोरोनावरील लससंदर्भात अनेक संभ्रम आहेत. त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांचे लस घेण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे शेल्टर असोसिएट्स संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या संस्थेने महानगरपालिकेच्या सहकार्याने झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसाठी लस उपलब्ध करून देत आहे. यावेळी पथनाट्य, लसीकरणसंदर्भात गाणी, पपेट शो, सापशिडी, चालता बोलता आदी खेळ-कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली.

फोटो क्रमांक - १२०८२०२१-कोल-केएमसी०१

ओळ - कोल्हापूर महापालिका, शेल्टर संस्था व युनिसेफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरुवारी लसीकरण जागृती आणि प्रदान मोहिमेचे उद्‌घाटन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाले.