शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्ही. एम. पाटील यांची अधिसभा सदस्यपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

फोटो (२२०७२०२१-कोल-व्ही एम पाटील (न्यू कॉलेज) शिक्षक समितीकडून कोविड सेंटरमध्ये फळवाटप कोल्हापूर : राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त ...

फोटो (२२०७२०२१-कोल-व्ही एम पाटील (न्यू कॉलेज)

शिक्षक समितीकडून कोविड सेंटरमध्ये फळवाटप

कोल्हापूर : राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहर शाखेच्यावतीने व्हाईट आर्मीकडून चालविण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमधील लोकांना फळे आणि खाऊवाटप करण्यात आले. समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी समितीच्या उपक्रमांची माहिती दिली. समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी सांगितले. यावेळी उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, उत्तम कुंभार, सुभाष धादवड, सुनील पाटील, अनिल शेलार उपस्थित होते.

कमला कॉलेजमध्ये पालक सभा

कोल्हापूर : येथील कमला कॉलेजमध्ये ऑनलाइन पालकसभा ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कॉलेजमधील शिक्षक पालक संघ आणि शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित कोरोना कालखंडातील आपले आरोग्य विषयावर वेबिनार घेण्यात आला. त्याचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते झाले. ॲक्युप्रेशर तज्ज्ञ अरविंद पालके यांनी मार्गदर्शन केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सुजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुमन बुवा यांनी आभार मानले.