शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पूरनियंत्रणासाठी सॅटेलाईट प्रणालीचा वापर आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कृष्णा खोऱ्यातील नद्यांच्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक सॅटेलाईट प्रणालीचा वापर जलसंपदा विभागातर्फे आज मंगळवारपासून (दि.१ जून) कार्यान्वित ...

कोल्हापूर : कृष्णा खोऱ्यातील नद्यांच्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक सॅटेलाईट प्रणालीचा वापर जलसंपदा विभागातर्फे आज मंगळवारपासून (दि.१ जून) कार्यान्वित होणार आहे. या प्रणालीव्दारे ‘आरटीडीएएस’ म्हणजे रियल टाईम डिसिजन सिस्टिममधून ( एक कालीन आधारसामग्री संकलन व्यवस्था ) संकलित होणारी माहिती जनतेसाठी www.rtsfros.com/mahakrishna या वेबसाईटवर मिळणार आहे. परिणामी पावसाचे प्रमाण आणि धरण, नद्यांमधील पाणीपातळी त्या त्यावेळी समजणार आहे.

कृष्णा खोऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी तर सांगली जिस्ह्यात धोम, कोयना, कन्हेर, उरमोडी, तारळी, कुडाळी, मोरना, उत्तरमांड, वांग आणि सांगली जिल्ह्यात वारणा कडवी अशी प्रमुख धरणे येतात. या धरणातील पाण्याचा विसर्ग पूरस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. पावसाळ्यात धरण क्षेत्रात नेमका किती पाऊस पडला, त्याचे पाणी किती धरणात आले, पाण्याचा विसर्ग किती केला पाहिजे, यासाठी रियल टाईम डाटा मिळत नसल्याने पूर नियंत्रण करणे अडचणीचे येत असल्याचे २०१९ च्या महापुरावेळी प्रकर्षाने निदर्शनास आले. यामुळे जलसंपदा विभागाने सॅटेलाईट प्रणालीव्दारे रियल टाईम डाटा संकलित करण्याची प्रणाली विकसित केली. या प्रणालीला रियल टाईम डाटा ॲक्विशन सिस्टिम (त्या त्यावेळची माहिती संकलित व्यवस्था ) कनेक्ट केले. याद्वारे पावसाचे प्रमाण, धरणातील पाणीपातळी त्या त्या वेळची म्हणजे रियल टाईम कळणार आहे. याशिवाय रियल टाईम स्ट्रीम फ्लो फॉरकास्टिंग ॲन्ड रिझर्व्हर ऑपरेशन सिस्टिम ( त्या त्यावेळचा नदी प्रवाह, धरण प्रचारण व्यवस्था ) कनेक्ट केले आहे. या व्यवस्थेमुळे नद्यांतील पाणीपातळी त्या त्यावेळी कळणार आहे. ही अपडेट माहिती या वेबसाईटवर जनतेला आणि शासकीय यंत्रणेलाही कळणार आहे. या प्रणालीद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे प्रशासनाला पूर नियंत्रण करणे आणि बाधित गावांत बचाव कार्याचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे.

चौकट

कार्यपद्धती अशी राहणार

कृष्णा खोऱ्यातील सर्व पर्जन्यमापक यंत्र, धरण आणि नदीतील पाणी मोजणीचे यंत्र आरटीडीएएस प्रणालीस सेन्सरद्वारे कनेक्ट केले आहे. सेन्सर आणि सॅटेलाईटचा वापर केल्याने दुर्गम ठिकाणचेही पर्जन्यमाफक यंत्रावरील माहिती मिळणार आहे. ऑनलाईन प्रणालीवद्वारे माहिती मिळणार असल्याचे ती अचूक असणार आहे. वेबसाईटवरून कोणालाही कोठूनही पाहता येणार आहे.

कर्नाटकालाही मदत होणार

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पाऊस, धरण, नद्यांतील पाणीपातळी आरटीडीएएस प्रणालीतून रियल टाईम कळणार असल्याचे त्यांचा फायदा कर्नाटकातील जलसंपदा विभागालाही होणार आहे. अलमट्टी धरणातील पाणी व्यवस्थापन करणेही सोईचे होणार आहे.

कोट

पूरनियंत्रणासाठी आरटीडीएएस प्रणालीची मदत होणार आहे. आजपासून ही प्रणाली कार्यान्वित होईल. पाऊस, धरण, नद्यांतील पाणीपातळीची माहिती रियल टाईम मिळेल. ती शासकीय यंत्रणेसह जनतेलाही पाहता येईल.

रोहित बांदिवडेकर,

कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग