शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अवकाळीने कोल्हापूर शहराला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

काेल्हापूर : कोल्हापूर शहराला बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. सुमारे पाऊण तास एकसारखा पाऊस राहिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ ...

काेल्हापूर : कोल्हापूर शहराला बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. सुमारे पाऊण तास एकसारखा पाऊस राहिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

गेली तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपासून आकाश काहीसे स्वच्छ झाल्याने सूर्यनारायणाने नेहमीप्रमाणे दर्शन दिले होते. दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. दोन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर आकाश स्वच्छ झाल्याने पाऊस गेला असेच वाटले. मात्र सायंकाळी सहानंतर आकाश दाटून आले आणि साडेसात वाजता पावसास सुरुवात झाली. जोरदार पाऊस सुरू झाला, सुमारे पाऊण तास पाऊस सुरू असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. अनेकांना भिजतच घरी परतावे लागले. रात्री साडेनऊपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणेवर परिणाम झाला असून, गुऱ्हाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत.