शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

अट्टल घरफोड्या उत्तम बारडकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: July 14, 2016 00:54 IST

४५ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस

कोल्हापूर : पोलिस रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्या उत्तम राजाराम बारड (वय २२, रा. धामोड, ता. राधानगरी) याच्याकडून ४५ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले. लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा व गांधीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चार घरफोड्यांमधील सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आणखी काही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करायचा आहे, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोरील परमपूज्य शिवरामपंत वाडकर महाराजांच्या समाधी मंदिरासह पाच बंद दुकाने एका रात्रीत फोडली होती. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी बारडला अटक केली. त्याचे पोलिस रेकॉर्ड तपासले असता जिल्ह्यांत ४५ घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याने गांधीनगर येथे नंदलाल भावनदास नरसिंघानी यांच्या मालकीचे कापड दुकान तसेच रंकाळा स्टँड परिसरातील गजानन पंढरीनाथ बोंगाळे (रा. शिवाजी पेठ) यांचे सिमेंट दुकान फोडल्याची कबुली दिली आहे.