शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाला कव्वालीत विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 04:39 IST

उर्दूतील शेरो-शायरी, सूर-तालाच्या साथीने रंगलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ सलग दुस-या वर्षी सहविजेता ठरला.

कोल्हापूर : उर्दूतील शेरो-शायरी, सूर-तालाच्या साथीने रंगलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ सलग दुस-या वर्षी सहविजेता ठरला. शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘जश्न-ए-कव्वाली’ या स्पर्धेचा समारोप झाला.शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात मंगळवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रोहतकच्या (हरियाणा) महर्षी दयानंद विद्यापीठ, फगवाडाच्या (पंजाब) लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, राजस्थानच्या बनस्थळी विद्यापीठाला विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक सागर (मध्य प्रदेश) येथील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला विभागून देण्यात आला.दरम्यान, बक्षीस वितरण कार्यक्रमापूर्वी बनस्थळी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाच्या संघांनी कव्वालीचे विशेष सादरीकरण केले.