शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कालावल कर्ली मोचेमाड खाडीपात्रातील ५१ वाळू-रेती उत्खननासाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:48 IST

वाळू- रेती निर्गती २0१७-१८ वर्षामध्ये सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकायन मार्ग सुकर करण्यासाठी दि. 21 मे २0१५ रोजीच्या वाळू-रेती निर्गती धोरणान्वये जल आलेखक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांनी या जिल्ह्यातील कालावल, कर्ली व मोचेमाड खाडीपात्रातील वाळू-रेती गट डूबी व कर्ली हातपाटीव्दारे वाळू-रेती उत्खनननासाठी खुले केलेले आहेत.

सिंधुदुर्गनगरी दि. १९ : वाळू- रेती निर्गती २0१७-१८ वर्षामध्ये सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून (Costal Regulation Zone) नौकायन मार्ग सुकर करण्यासाठी दि. 21 मे २0१५ रोजीच्या वाळू-रेती निर्गती धोरणान्वये जल आलेखक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांनी या जिल्ह्यातील कालावल, कर्ली व मोचेमाड खाडीपात्रातील वाळू-रेती गट डूबी व कर्ली हातपाटीव्दारे वाळू-रेती उत्खनननासाठी खुले केलेले आहेत.

याअनुषंगाने कालावल खाडीपात्रातील २४, कर्ली खाडीपात्रातील २३ व मोचेमाड खाडीपात्रातील ४ असे एकूण ५१ गटांचे सर्व्हेशन पूर्ण केलेले असून शासन वाळू - रेती निर्गती धोरणानुसार जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना राखीव गटातून विना लिलाव पध्दतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालावल, कर्ली व मोचेमाड खाडीपात्रातील वाळू-रेती गटातील उत्खनन प्रक्रियेवर नियंत्रण व संपूर्ण प्रक्रियेची पूर्तता करण्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, यांच्यावतीने प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

यासाठी पारंपारिक व्यवसाय करणाºया स्थानिक व्यक्तींकडून-संस्थाकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या अर्जाचा नमुना, परवाना निर्गमित करण्याबाबतच्या अटी व शर्ती तसेच तिन्ही खाड्यातील उत्खनननासाठी खुल्या केलेल्या वाळू-रेती गटांचा सविस्तर तपशिल इत्यादी बाबतची माहितीया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.sindhdudurg.gov.in) यावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.सबब इच्छुक व्यक्ती-संस्था यांनी विहीत नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव ३ आॅक्टोंबर २0१७ पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (खनिकर्म शाखा) येथे सादर करावा. मुदतीनंतर येणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.

त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन दिनांक २१ मे २0१५ रोजीच्या धोरणानुसार ज्या व्यक्ती-संस्थांना परवाना निर्गमित करण्यात येईल त्यांनी सन २0१७-१८ करीता डुबी व हातपाटीव्दारे वाळू-रेती उत्खननासाठी रक्कम ६९७ रुपये तिब्रास अपसेट प्राईजप्रमाणे देण्यात आलेल्या परवान्याच्या एकूण रकमेवर-किंमतीवर १0 टक्के सर्व्हेक्षण शुल्क व त्या सर्व्हेक्षण शुल्कावर ९ टक्के केंद्रस्तरीय वस्तू सेवा कर  (SGST) आणि ९ टक्के राज्यस्तरीय वस्तू सेवा कर GST असा एकूण १८ टक्के ॠरळ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डास जमा करावा लागेल.

शासन नियमानुसार अपसेट प्राईजप्रमाणे देण्यात आलेल्या परवान्याच्या एकूण रकमेवर / किंमतीवर १0 टक्के जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान (District Mineral Foundations) ची रक्कम तसेच शासन धोरणान्वये परवानाधारकास परवान्याच्या एकूण रकमेवर / किंमतीवर वस्तू सेवा कर(GST) ची रक्कम आगावू शासन जमा करावी लागेल.