शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उडपीचा सोनेश्वर ‘कर्नाटक श्री’

By admin | Updated: April 5, 2016 23:58 IST

निपाणी शरीरसौष्ठव स्पर्धा : राजू हिग्लजे ‘निपाणी श्री’

निपाणी : जोल्ले उद्योग समूह व निपाणी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘कर्नाटक श्री’चा बहुमान उडपीच्या लेवीन सोनेश्वर यांनी पटकाविला. त्यांना रोख ५० हजार रुपये, शिल्ड व प्रशस्तिपत्र आशाज्योती गतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते देण्यात आले. उपविजेता म्हणून शौकत अली याला २५ हजार रुपये रोख, शिल्ड व प्रशस्तिपत्र, तर बेन्ट पोझचा पुरस्कार राजकुमार दुरगडे (बेळगाव) यांना ५ हजार रुपये रोख, शिल्ड व प्रशस्तिपत्र देण्यात आले. या सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.‘निपाणी श्री’चा बहुमान राजू हिग्लजे यांनी पटकाविला, तर बेस्ट पोझचा पुरस्कार आशिष भाट यांना देण्यात आला. अन्य निपाणी ‘टॉपटेन श्री’ आदित्य श्रीपण्णावर, करण देसूरकर, शिवप्रसाद केसरकर, सर्फराज अत्तार, किशोर मकवान, प्रेम गिरी, संदीप पाटील, माणिक घाटगे, आशिष भाट यांनी पटकाविला.८५ किलो गटावरील स्पर्धेत लेविन सोनेश्वर, लिजो जॉन, अनिल किल्लेदार, चेतन के. एन., शरथकुमार बी. एन., ८५ किलो वजन गटात शौकत अली, संदीपकुमार एस., दीपक बन्स, रोहित चव्हाण, प्रसाद जाधव, ८० किलो वजनी गटात नित्यानंद कोटीन, राहुल कोळेकर, विक्रांत सातवेकर, रोमिओ धनट्टी, गजानन कीर्तीकर, ७५ किलो वजन गटात प्रशांत कन्नूरकर, जिलानी सरिमन शालूगडे, दयानंद निलजगेकर, पृथ्वीराज कणगलेकर यांनी यश मिळविले. ७० किलो वजन गटात आनंद डी., प्रताप कालकुद्रीकर, प्रवीण मजूकर, अतिश पावशे, संतोष तळवार, ६५ किलो वजन गटात तानाजी चौगुले, राजू हिग्लजे, भानूप्रसाद, सदाकउल्ला, युवराज राक्षे, ६० किलो वजन गटात विकास शाहपूरकर, दर्शन पाटील, उमेश कंगणे, जितेश पाटील, सोमशेखर, ५५ किलो वजन गटात गजानन कांबळे, मणिकांत मुईश्वर, राजकुमार दुरुगडे, युवराज पाटील, इस्माईल बेफारी यांनी क्रमांक पटकाविले. (प्रतिनिधी)