शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो-ट्रकच्या धडकेत दोघे जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST

पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी गावाजवळ टायर फुटलेल्या टेम्पोचा ताबा सुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने टेम्पो चालकासह ...

पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी गावाजवळ टायर फुटलेल्या टेम्पोचा ताबा सुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने टेम्पो चालकासह ट्रक चालक जखमी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून टेम्पो चालक बळवंत यशवंत चेचर (वय ५०, रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा) आणि ट्रक चालक पद्माकर काशीनाथ काजवे (रा. हासूर-दुमाला, ता. करवीर) अशी बचावलेल्या चालकांची नावे आहेत. अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. संबंधित घटनेची सीपीआर चौकीत नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून मिळलेली माहिती, पहाटे पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथून टेम्पोत गूळ भरून बळवंत चेचर शाहू मार्केटकडे निघाले होते. त्यांचा टेम्पो कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी गावाजवळ आला असता भरधाव टेम्पोचा अचानक टायर फुटला. त्यामुळे चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने, कोल्हापूरहून मलकापूरकडे जाणाऱ्या विरोध दिशेने येणाऱ्या ट्रकवर टेम्पो जोरात जाऊन धडकला. अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघाताची भीषणता ऐवढी होती की, सुदैवाने ट्रक चालक पद्माकर काजवे आणि टेम्पो चालक बळवंत चेचर हे दोघेही चालक जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. गुळाने भरलेले बाॅक्स अपघातामुळे रस्त्यावर विसकटलेल्या अवस्थेत होते. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.