शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

यादवनगर हल्लाप्रकरणी आणखी दोघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:24 IST

कोल्हापूर : यादवनगरात दोन गटांत झालेल्या सशस्त्र हाणामारीत राजरामपुरी पोलिसांनी रविवारी आणखी दोघांना अटक केली. शकील मेहबुब जमादार (वय ...

कोल्हापूर : यादवनगरात दोन गटांत झालेल्या सशस्त्र हाणामारीत राजरामपुरी पोलिसांनी रविवारी आणखी दोघांना अटक केली. शकील मेहबुब जमादार (वय २६), राजेश शेखर पवार (वय २६, दोघेही रा. यादवनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी अटक केलेल्या सातजणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणांवरून दोन गटात शुक्रवारी रात्री सशस्त्र हल्ला झाला होता. याप्रकरणी दोन्हीही गटांतील पाचजण जखमी झाले होते. याप्रकरणी दोन्हीही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यादवनगरातील अमन शेख हा आपल्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी प्रदीप जानकर व मित्र अनिकेत साळुंखे हे दुचाकीवरून तिथून जाताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणांवरून आणि खुन्नस देण्यावरून वाद उफाळला. यातून दोन्हीही बाजूंनी १५ ते २० युवकांनी तलवार, चाकू आणि बांबूने केलेल्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले. याप्रकरणी शनिवारी सात जणांना अटक केली, तर रविवारी आणखी दोघांना अटक केली.