शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

बांबरवाडीजवळ कोल्हापूरचे दोघे ठार

By admin | Updated: June 18, 2014 00:58 IST

भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळली

कोल्हापूर / पन्हाळा : पन्हाळा-कोल्हापूर मार्गावर बांबरवाडी (पिंपळे तर्फ सातवे) येथे चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळून दोन महाविद्यालयीन तरुण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. प्रसाद मुकुंद जाधव (वय २६, रा. कसबेकर पार्क, न्यू पॅलेसजवळ, कोल्हापूर) व अक्षय आप्पासाहेब पाटील (२२, रा. कसबा बावडा) हे ठार झाले. तर लखन बाळासाहेब गवळी (२७) व स्वप्निल धोंडिराम जाधव (२६, दोघेही रा. गवत मंडई, उत्तरेश्वर पेठ) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडला.याबाबत माहिती अशी की, पन्हाळगडावर पर्यटनासाठी हे चौघै टोयोटा (एमएच 0९ डीए १३२३) गाडीतून गेले होते. पन्हाळ्याहून सायंकाळी कोल्हापूरकडे परत येताना पिंपळे तर्फ सातवे (बांबरवाडी) जवळ भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटून रस्त्याशेजारील झाडावर आदळली. यात प्रसाद मुकुंद जाधव व अक्षय आप्पासाहेब पाटील हे दोघे जागीच ठार झाले, तर लखन गवळी व स्वप्निल जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी बांबरवाडी ग्रामस्थांनी मदत केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकीत गोयल तसेच पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी भेट दिली.