शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 20:35 IST

कोल्हापूर : जिल्'ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या करणाºया चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

ठळक मुद्देचोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने कळंब येथील प्रशांत वेदपाठक या सराफाला विकले होते

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्'ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या करणाºया चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित विलास ऊर्फ भैºया छना शिंदे (वय ४५), सिकंदर गोविंद काळे (२६, दोघे रा. इटकूर, ता. कळंब-उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.

जिल्'ात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. महिन्याभरात ६० हून अधिक घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबादमधील इटकूर येथील एका वसाहतीवर छापा टाकून संशयित दत्ता आत्माराम काळे, रामेश्वर छना शिंदे, राजेंद्र आबा काळे, अनिल भगवान काळे (४९, सर्व रा. इटकूर, ता. कळंब) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८६ हजार ४० रुपये किमतीचे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ हजार ११० रुपये किमतीचे २११ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १२ चलनी नोटा, त्यामध्ये या पाच देशांचे परकीय चलन, तीन मोबाईल, कॅमेरा, चाकू व एक पंच असा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांनी चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने कळंब येथील प्रशांत वेदपाठक या सराफाला विकले होते. त्यानुसार पोलिसांनी वेदपाठक याला अटक केली.