शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सदरबाजारमध्ये मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार सदरबाजार परिसरात घडला. ...

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर बॅट व दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार सदरबाजार परिसरात घडला. संजय विनोद भंडारे व निखिल विनोद भंडारे (दोघेही रा. दाभाडे गल्ली, सदरबाजार) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना रविवारी घडली. याबाबत सोमवारी शाहुपूरी पोलीस ठाण्यात पाच तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर बाजारमध्ये पूर्ववैमनस्यातून संजय भंडारे याला काही तरुणांनी लाथाबुक्क्यांनी, बॅटने बेदम मारहाण केली. त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात बॅट मारून गंभीर जखमी केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्याचा भाऊ निखिल भंडारे यालाही दगडाने व बॅटने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघे भंडारे बंधू गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत योगेश बाजीराव भंडारे याने सोमवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सोनू सूर्यवंशी, अनिकेत अमर सूर्यवंशी, गब्बर अमर सूर्यवंशी, अक्षय रामा लोखंडे, सुहासिनी अमर सूर्यवंशी (सर्व रा. एकता तरुण मंडळ शेजारी, सदरबाजार) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.