शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक टार्गेट शूटिंग रेंजचे दोन खेळाडू राज्य स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत छत्रपती राजाराम टिंबर मार्केट येथील ऑलिम्पिक टार्गेट शूटिंग रेंजच्या ...

कोल्हापूर : महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत छत्रपती राजाराम टिंबर मार्केट येथील ऑलिम्पिक टार्गेट शूटिंग रेंजच्या दोन खेळाडूंनी यश मिळविले.

औरंगाबाद, वाशिम, अहमदनगर, नाशिक, नागपूर या पाच ठिकाणी झालेल्या या नेमबाजी स्पर्धेत हे दोन खेळाडू अकॅडमीकडून सहभागी झाले होते. दिलीप पुरोहित यांनी दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३६८ गुण मिळवून सीनिअर गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वरा वीरेंद्र मगदूम हिने दहा मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३७६ गुण मिळवून ज्युनिअर वूमेन गटात तृतीय क्रमांक पटकावला.

अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळनकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली आहे. त्यांना प्रशिक्षक विनय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अकॅडमीचे संचालक सचिन पाटील आणि पालकांचे या खेळाडूंना प्रोत्साहन लाभले.

-----------------------

10092021-kol-Dilip Magdum.jpg

फोटो ओळ : दिलीप पुरोहित

10092021-kol- Swara magdum.jpg

फोटो ओळ : स्वरा वीरेंद्र मगदूम

---------------------

(बातमीदार : संंदीप आडनाईक)

110921\11kol_2_11092021_5.jpg

10092021-kol-Dilip Magdum.jpg