शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis -जिल्ह्यात ३४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:49 IST

Mucormycosis CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ म्युकरमायकोसिसच्या रचग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २४ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून, आतापर्यंत ८ रुग्णांवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार दहाजणांना डिस्चार्ज, सीपीआरमध्ये २४ रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३४ म्युकरमायकोसिसच्या रचग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २४ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून, आतापर्यंत ८ रुग्णांवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत जिल्ह्यातील ४९ जणांना या आजाराची लागण झाली. त्यापैकी पाचजणांचा मृत्यू झाला असून, १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या सीपीआऱमध्ये उपचार घेत असलेल्या २४ पैकी ९ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत; तर १५ जण पोस्ट कोव्हिड किंवा नॉनकोव्हिड आहेत.शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची प्रकृती वेगाने सुधारत असल्याचे सीपीआरच्या कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसkolhapurकोल्हापूर