शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पदोन्नतीमुळे शाखांमध्ये जागा रिक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पदोन्नतीमुळे शाखांमध्ये जागा रिक्त होत्या, त्याठिकाणी बदल्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बदल्यांमध्ये संचालकांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ दिलेला नाही.

जिल्हा बँकेच्या १९१ शाखांमध्ये १४०० कर्मचारी कार्यरत आहेत. बँकेवर प्रशासक आल्यानंतर तीन वर्षांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा ठराव करण्यात आला. एकाच ठिकाणी जास्त काळ कर्मचारी राहिले तर त्यांच्या हातून चुकीचे काम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या बदल्यास कर्मचारी युनियनेही मान्यता दिली आहे. मध्यंतरी ७८ शिपायांना पदोन्नती देत लिपिक केले होते. अनेक शाखांत शिपायाची पदे रिक्त झाली होती. मुळात अनेक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने तिथे कामाचा ताण आहे. त्यामुळे बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. कॅशियर, लिपीक, शिपाई अशा २७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्य कार्यालयातील शिपायांना शहरासह तालुक्यांतील विविध शाखांत बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे संचालकांच्या सहमतीने बदल्या झाल्या असल्या तरी त्यामध्ये फारसा हस्तक्षेप झालेला नाही.