शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची कोंडी, अस्वच्छतेचा प्रश्न--‘लोकमत आपल्या दारी

By admin | Updated: March 31, 2015 23:59 IST

महाराणा प्रताप चौकातील समस्या : परिसरात व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, मैदानाचा अभाव

इंदुमती गणेश / प्रदीप शिंदे  -कोल्हापूरकोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या महाराणा प्रताप चौकात के.एम.टी.- अ‍ॅपेरिक्षा थांबा यामुळे वाहतुकीच्या कोंडीची गंभीर समस्या आहे. याशिवाय रस्त्यांवरचे बंद दिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, तुंबलेल्या गटारी, कचरा उठावात अनियमितता, कमी दाबाने पाणीपुरवठा अशा अनेक प्रश्नांनी आम्ही त्रस्त असल्याची भावना नागरिकांनी ‘लोकमत’पुढे मांडली.  ‘लोकमत आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत मंगळवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी महाराणा प्रताप चौक व आसपासच्या परिसरातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी मनमोकळेपणाने आपले प्रश्न मांडले. महाराणा प्रताप चौक हा परिसरच मुख्य रहदारीचा आहे. येथेच केएमटी थांबा, अ‍ॅपेरिक्षा थांबा असल्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे वाहतुकीची कोंडी होते. चौकातच महापालिकेची झाकीर हुसेन उर्दू शाळा आहे; पण रहदारीमुळे विद्यार्थ्यांनाच काय घरातील लहान मुलांनाही बाहेर खेळायला सोडता येत नाही. येथे वाहतूक पोलीस असणे आवश्यक आहे. परिसरात मुलांना खेळायला एक मैदान नाही, की व्यायामशाळा नाही. एवढेच काय एखादा कार्यक्रम करायला हॉलदेखील येथे उपलब्ध नाही. वारंवार मागणी करूनही याकडे लक्ष दिले गेले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. भागात अस्वच्छतेचा असून गटारी नियमित साफ होत नाहीत. कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने डासांचा प्रार्दुभाव आहे. या अस्वच्छतेमुळे येथे आजारी पडण्याचेही प्रमाण जास्त आहे. परिसरात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, पूर्वी होते ते स्वच्छतागृह महापालिकेने बीओटी तत्त्वावर दिले आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांना रोज पैसे देऊन स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काहीवेळा पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणीही वापरावे लागते. भागात अंतर्गत रस्ते झाले असले, तरी बसस्टॉपजवळचा रस्ता बऱ्याच वर्षांपासून रखडलेला आहे. शिवाय चौकातील लाईटचे दिवे बदलले जात नाहीत. या दिव्यांचे टेंडर स्थानिक नगरसेवकांनीच घेतले आहे. नगरसेवक फक्त आश्वासने देतात काम काहीच करत नाहीत, स्थायी समिती सभापती असताना मंजूर झालेले दोन कोटी रुपये कुठे आहेत, अशीही विचारणाही एका नागरिकाने यावेळी केली.

 

पार्किंगची समस्या--वीज दिव्यांची सोय नाही--पोलीस तैनात करावा--कामगारांवर लक्ष द्यावे--नियोजन नाहीव्यायामशाळा नाही--स्वच्छतागृहे अपुरी--अस्वच्छ स्वच्छतागृह