शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जिल्ह्यात एकूण २,०८२ अर्ज

By admin | Updated: February 6, 2017 23:48 IST

सर्वच ठिकाणी गर्दी : जिल्हा परिषदेसाठी अंतिम दिवशी ४७२, तर पंचायत समित्यांसाठी ८४९ अर्ज दाखल

सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सातारा जिल्ह्यात विक्रमी १,३२१ अर्ज दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ४७२ तर पंचायत समित्यांसाठी ८४९ अर्जांचा समावेश आहे. दोन्हींसाठी एकूण २,०८२ अर्ज दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारणाने गेल्या पंधरा दिवसांत कलाटणी घेतली आहे. उमेदवार फोडाफोडी अन् बंडखोरीचे ग्रहण लागल्याने सर्वच पक्षांनी शेवटपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे रविवारपर्यंत संथगतीने अर्ज दाखल केले होते.अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी एका दिवसात ४७२ अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण ७६० अर्ज दाखल झाले आहेत. अकरा पंचायत समित्यांसाठी एका दिवसात ८४९ अर्ज दाखल झाल्याने हा आकडा १,३२२ वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक साताऱ्यात १३८ त्या खालोखाल कऱ्हाडमधून १६६ अर्ज दाखल झाले. (प्रतिनिधी)नेत्यांचे बंधू-पुत्रही मैदानात!जावळी तालुक्यातील कुडाळ गटात आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तसेच कऱ्हाड तालुक्यातील सुपने गटात आमदार आनंदराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. फलटणमध्ये संजीवराजे, शिवांजलीराजे हेही मैदानात उतरले असून, येळगाव गटात उदयसिंह विलासराव उंडाळकर यांनीही शड्डू ठोकला आहे.आॅनलाईनअडीच हजार अर्जया निवडणुकीत प्रथमच आॅनलाईन अर्ज भरावे लागत होते. आॅनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी लागत होती. त्यामुळे पंचायत समित्यांसाठी २,४७९ तर जिल्हा परिषदेसाठी १,४६९ अर्ज आॅनलाईन भरले होते.