शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून अवधूत घारगे स्मृतिचषक फुटबॉल स्पर्धा

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

दि. १५ फेब्रुवारीपर्यंत हे सामने होणार असून उद्या, गुरुवारी चार वाजता प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यादरम्यान सामने होणार आहेत.

कोल्हापूर : राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अवधूत राजेंद्र घारगे स्मृतिचषक सीनिअर फुटबॉल स्पर्धा उद्या, गुरुवारपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहेत. स्पर्धेमधील प्रथम क्रमांकास रोख रु. ५१ हजार रुपये व स्मृतिचषक देण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. जाधव म्हणाले, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अवधूत घारगे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धांचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेतील उपविजेत्या संघास रोख ३१ हजार व स्मृतिचषक देण्यात येणार आहे. उपांत्य फेरीमध्ये बाद ठरणाऱ्या दोन संघांना रोख रक्कम ७ हजार ५०० देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामन्यातील बाद संघातील उत्कृष्ट खेळाडूस स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. यासह अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलकीपर, डिफेंडर, हाफ, फॉरवर्ड खेळाडूंना रोख १५०० रुपये व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. नौशाद बोबडे म्हणाले, स्पर्धेदरम्यान १५ वर्षांखालील महाराष्ट्र हायस्कूल, प्रायव्हेट, शाहू, सेंट झेव्हिअर्स स्कूलमधील शालेय फुटबॉल संघाचे प्रदर्शनीय सामने होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस देण्यात येणार आहे. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत हे सामने होणार असून उद्या, गुरुवारी चार वाजता प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यादरम्यान सामने होणार आहेत. याप्रसंगी राजेंद्र घारगे, उमेश सावंत, श्रीकांत मोहिते, नेताजी डोंगळे, सुनील ठोमरे, आदी उपस्थित होते. मालोजीराजे उद्घाटकया फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मालोजीराजे छत्रपती यांच्याहस्ते आणि करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, जाधव इंडस्ट्रीजचे डायरेक्टर चंद्रकांत जाधव, नौशाद बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.