शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात आजपासून ‘श्रमुद’चे राज्य अधिवेशन

By admin | Updated: December 26, 2014 00:44 IST

१८ वे अधिवेशन : पाचशे कार्यकर्ते सहभागी

आजरा : चित्रानगर, आजरा येथे आयोजित श्रमिक मुक्ती दलाच्या १८ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनास उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून, अधिवेशनात १२ जिल्ह्यांतील सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांनी दिली.दुपारी १२ वाजता येथील पंचायत समिती कार्यालयापासून अधिवेशन स्थळापर्यंत महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांची बैलगाडीतून मिरवणूक काढली जाणार आहे. दुपारी दोन वाजता ध्वजारोहण व उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थान वाहरू सोनावणे भूषवतील. दुपारी चार वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात ‘श्रमुद’च्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या धरणग्रस्त, पवनचक्की, सेझ, जातिअंताची लढाई, आदी विभागवार चळवळींचा आढावा प्रमुख कार्यकर्ते घेणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, लातूर व औरंगाबाद, आदी जिल्ह्यांतील सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)