शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आजºयात हत्ती घुसल्याने तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा शहरातील रवळनाथ कॉलनी, आयडीयल कॉलनी व निमजगा माळ येथे भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हत्ती घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत निमजगा माळ येथील झाडीत गेलेला हत्ती हुसकावून लावण्यासाठी पोलीस कर्मचारी व वनखात्याच्या कर्मचाºयांचे प्रयत्न सुरू होते.याबाबत अधिक माहिती अशी की, गेले दोन दिवस मसोली ...

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा शहरातील रवळनाथ कॉलनी, आयडीयल कॉलनी व निमजगा माळ येथे भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हत्ती घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत निमजगा माळ येथील झाडीत गेलेला हत्ती हुसकावून लावण्यासाठी पोलीस कर्मचारी व वनखात्याच्या कर्मचाºयांचे प्रयत्न सुरू होते.याबाबत अधिक माहिती अशी की, गेले दोन दिवस मसोली येथे धुमाकूळ घालणारा हत्ती शुक्रवारी दुपारी मुल्ला कॉलनीमार्गे निमजगा माळ येथे आला. मोहिते वाळू सप्लायर्स यांच्या गांधीनगर रस्त्याशेजारील डेपोजवळील रस्ता ओलांडण्याचा हत्ती प्रयत्न करीत असतानाच दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. पुन्हा हत्ती ‘मंजिरी’ नावाने ओळखल्या जाणाºया भागातील झाडीत घुसला.शुक्रवार आठवडा बाजारा दिवस असल्याने हत्ती शहरात आल्याचे समजताच रवळनाथ कॉलनी, आयडीयल कॉलनी व निमजगा माळ परिसरातनागरिकांनी प्रचंड गर्दी केली. पोलीस कर्मचारी व वनखात्याच्या कर्मचाºयांनी तातडीने येऊन सुतळीबॉम्बचा वापर करून हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालविला होता.फोटो काढताना तिघे जखमीनागरिकांची प्रचंड गर्दी व गोंधळ यामुळे या प्रयत्नांना यश आले नाही. या भागातील रहिवाशी मात्र भीतीच्या छायेखाली आहेत. हत्तीचे फोटो काढण्याच्या प्रयत्नात असणाºया नितीन बुरुड, हेमंत डोंगरे या तरुणांच्या मागे हत्ती लागल्याने ते किरकोळ जखमी झाले.