शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ विरोधी आघाडीची आज रणनीती ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरू झाल्यानंतर हालचाली वेगावल्या आहेत. आज, शुक्रवारी कोल्हापुरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरू झाल्यानंतर हालचाली वेगावल्या आहेत. आज, शुक्रवारी कोल्हापुरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे विरोधी शाहू आघाडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीत संभाव्य पॅनलची रचना व पुढील रणनीतीची बऱ्यापैकी निश्चिती होणार आहे.

मंत्री मुश्रीफ गुरुवारी रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल झाले. सोमवार (दि. २९) पर्यंत ते कोल्हापुरात असल्याने यानिमित्ताने बैठकांचा आता खऱ्या अर्थाने धडाका सुरू होणार आहे. एक एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी उमेदवारांची नावे निश्चित करावी लागणार आहे. विरोधी आघाडीकडे नेते व इच्छुकांची रांग लागल्याने जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, स्वाभिमानीसह अन्य छोटे मोठे पक्ष या आघाडीत सहभागी असल्याने पॅनेल करताना माेठी कसरत करावी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या संभाव्य भूमिकांच्या बाबतीतही चर्चा होणार आहे. शासकीय विश्रामगृहावर बसण्याचे नियोजन आहे; पण ऐनवेळी यात बदल होऊ शकतो असेही सांगण्यात आले.