शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी आज झुंबड

By admin | Updated: October 27, 2016 00:39 IST

-कोल्हापूर नगरपालिका निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी १, तर नगरसेवकपदासाठी ११ अर्ज दाखल

कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप अर्ज भरण्याला संथ प्रतिसाद दिसत आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिवस शनिवार (दि. २९)पर्यंत असला तरी दिवाळीचा सण असल्याने खऱ्या अर्थाने आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. बुधवारी नगराध्यक्षपदासाठी कागलमधून १ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी कागलमधून १० व मुरगूडमधून १ अर्ज दाखल करण्यात आला.नऊ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी (दि. २४) सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही नगरपालिकेतून नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. मंगळवारीही नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी नगरसेवकपदासाठी जयसिंगपूर नगरपालिकेत १ व कागल नगरपालिकेत ३ असे ४ अर्ज दाखल झाले. बुधवारी नगराध्यक्षपदासाठी कागल येथून १ अर्ज दाखल झाला, तर नगरसेवकपदासाठी कागल येथून १० व मूरगूड येथून १ अर्ज दाखल झाला. गेल्या दोन दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू असली तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही. (प्रतिनिधी)शनिवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवसजिल्ह्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेत एकही अर्ज दाखल झालेला नाही. शनिवारी (दि. २९) उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. याच दिवशी दिवाळी सणाचा मुख्य दिवस असल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे.