शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माळरानावरील झाडांना 'टाईम टू टाईम' पाणी

By admin | Updated: November 16, 2015 00:28 IST

कल्पक प्रयोग : शिवाजी विद्यापीठात अ‍ॅटोमेटिक प्लँट वॉटरिंग सिस्टीम विकसित

संतोष मिठारी -- कोल्हापूर --माळरानातील विविध फळबागा, झाडांना पाणी देताना बहुतांश वाया जाते. त्यातून पाण्याचा अपव्ययसोबत ते झाडांच्या वाढीला मारक ठरते. मात्र, आता फळबागा, झाडांना आवश्यक तितक्या प्रमाणात पाणी देण्याची काळजी मिटणार आहे. कारण शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील विशाल पाटील व पूजा उचगांवकर या संशोधकांनी पाणीपुरवठ्यासाठी अ‍ॅटोमेटिक प्लँट वॉटरिंग सिस्टीम विकसित केली आहे. अवघ्या तीनशे रुपयांत संबंधित यंत्रणा कार्यान्वित करता येते.राज्यात विविध ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागासह खासगी फळबागा आहेत. यातील बहुतांश फळबागा माळरानात आहेत. या ठिकाणी बहुतांश टँकरद्वारे पाणी घातले जाते. मात्र, यात पाणी वाया जाते. शास्त्रीयदृष्ट्या पहाटे झाडांना पाणी देणे उपयुक्त ठरणारे असते. मात्र, माळरानातील या झाडांना या वेळेत पाणी कुणी द्यायचे, याचा प्रश्न असतो. यावर विशाल पाटील आणि पूजा उचगांवकर यांनी उत्तर शोधले आहे. त्यांनी मायक्रो कंट्रोलर, तीन व्होल्टचा सबमर्सिबल पंप, दोन सेल आणि प्लास्टिकचा कॅन यांचा वापर करून तीनशे ते चारशे रुपयांत संबंधित यंत्रणा साकारली आहे. यंत्रणेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीमवर भर दिला आहे. घड्याळाप्रमाणे संबंधित यंत्रणा काम करते. त्यामुळे एका झाडाला आवश्यक ते प्रमाण आणि वेळ निश्चित केल्यास त्यानुसार पाणीपुरवठा होतो. संबंधित यंत्रणा दुष्काळी भागात उपयोगी ठरणारी असून, पाणी बचत होणार आहे.शासनाला सादर करण्याची तयारीअ‍ॅटोमेटिक प्लॅट वॉटरिंग प्रणालीत काही किरकोळ स्वरूपात बदल करून ते शासनाला सादर करण्याची आमची तयारी आहे. स्वत:च्या शेतीतील परिस्थितीतून ही कल्पना सुचल्याचे विशाल पाटील याने सांगितले. यासाठी संगणकशास्त्र विभागप्रमुख व पीएच.डी.चे मार्गदर्शक प्रा. डॉ. आर. के. कामत यांचे पाठबळ मिळाले. कमी खर्चातील ही यंत्रणा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे.