शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनवृद्धी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:53 IST

कोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे.

ठळक मुद्दे काळूलाल गुर्जर : राजस्थानात महाराष्ट्रविषयी जिव्हाळाप्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजस्थानमध्ये मोठमोठे किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उपयोग करून पर्यटकांना आकर्षित करण्यात राजस्थान यशस्वी झाले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची संख्या पाहता त्या आधारे येथेही पर्यटनवृद्धी करणे शक्य असल्याचे मत राजस्थानचे संसदीय कार्य प्रमुख (कॅबिनेट दर्जा) काळूलाल गुर्जर यांनी व्यक्त केले.पुणे आणि कोल्हापूरच्या वैयक्तिक दौºयावर आलेल्या गुर्जर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्र आणि राजस्थानमधील संबंधांना उजाळा दिला. गुर्जर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ स्थान राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत आम्हांला जिव्हाळा आहे. आजही खुदाई करणारे, ब्लास्टिंग करणारे, आइस्क्रीम तयार करणारे अनेक राजस्थानी येथे वास्तव्याला आहेत.पुण्यात राजस्थानी समाजाच्या ‘भजनसंध्या’ कार्यक्रमासाठी आपण आलो होतो. कोल्हापूरचे स्नेही दत्ता सावंत यांच्या आग्रहामुळे येथे आलो. त्यांच्या बानगे या गावी जाऊन कुस्तीच्या आखाड्याला भेट दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो. महाराष्ट्राचे लोक प्रेमळ आहेत, याचा पुन्हा मला अनुभव आला.पर्यटनाबाबत बोलताना ते म्हणाले, राजस्थानमधील किल्ले, वाळवंट, तलावाचे प्रदेश या सर्व बाबींचा उपयोग करून पर्यटन वाढीमध्ये आम्ही यशस्वी ठरलो. वाळवंटातील फेस्टिव्हलला परदेशी पर्यटकांचा प्रतिसाद मिळतो. किल्ल्यांमध्ये हेरिटेज हॉटेल्स सुरू केली आहेत. राजस्थानमध्ये शेतकºयांना एक वर्षासाठी विनाव्याज कर्ज दिले जाते. यावेळी पुणे गुर्जर समाजाचे अध्यक्ष प्रकाश गुर्जर, विक्रमसिंह रजपूत, करणसिंह चुंडावत, दत्ता सावंत, सुनील कदम उपस्थित होते.आर्थिक निकषांवर आरक्षण हवेआरक्षणाचा मूळ हेतू बाजूला पडला असून, त्यामध्ये केवळ आता राजकारण सुरू आहे. पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण ठेवावे असे सूचित केले असताना ते ७० वर्षे सुरू राहिले. त्यामुळे प्रत्येकजण आरक्षण मागत आहे, जे देणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.