शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीच्या पुरात बुडाली तीन मुलं

By admin | Updated: July 17, 2016 22:18 IST

आंबेवाडीपासून काही अंतरावर रेडेडोह येथे बुधवारी पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन मुले वाहून जाण्याची दुर्घटना घडली

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 17-  कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर आंबेवाडीपासून काही अंतरावर रेडेडोह येथे बुधवारी पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन मुले वाहून जाण्याची दुर्घटना घडली होती. यापैकी दोन मुले काही अंतरावर झाडावर अडकल्याने त्यांना वाचविण्यात यश आले; ओम अजित पाटील (१५) व शुभम् महालिंग लांडगे (१३, दोघेही रा. वडणगे, ता. करवीर) ही दोन मुले दुर्घटनेतून बचावली होती.  ओम पाटील आणि शुभम लांडगे यांना वाचविणारे रोहित पाटील आणि रौनिक पाटील, वडणगे येथील साखळकर गल्लीतील जय हिंद स्पोर्ट्सच्या दीपक पाटील, नितीन साखळकर, मानसिंग साखळकर, शिवाजी लिके, अली साखळकर, धनाजी साखळकर, सतीश साखळकर, वैभव खुर्दाळे, आंबेवाडीतील सचिन आंबी, भरत मोरे, वैभव सपगार, गणेश पाटील या तरुणांनी एकत्र येऊन अंगातील शर्ट, पँट काढून एकत्र केले. हे सर्व एकत्र गाठी मारून त्याद्वारे शुभम पाटील याला प्रथम बाहेर काढले होते. त्यानंतर आंबेवाडी वीज वितरण केंद्रातील सौरभ पाटील या कर्मचार्‍याने तातडीने दोर आणून या दोरखंडाच्या साहाय्याने ओम पाटील यालाही सुखरूप बाहेर काढले होते.