शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चिथावणीखोर मजकूर स्टेटसला ठेवणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:20 IST

इचलकरंजी : हातामध्ये लायटर बंदूक घेऊन व्हिडीओ करणे व आव्हानात्मक मजकूर ठेवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल ...

इचलकरंजी : हातामध्ये लायटर बंदूक घेऊन व्हिडीओ करणे व आव्हानात्मक मजकूर ठेवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. अक्षय प्रकाश पाटील (वय २६, रा. भोनेमाळ, सध्या रा. कोल्हापूर नाका), गौरव शरद मरडे (२५, रा. रुई, ता. हातकणंगले) व ओमकार सचिन लोले (२०, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, अक्षय व गौरव हे एका सिनेमातील दृश्याप्रमाणे हातामध्ये बंदूक (लायटर) घेत गुन्हेगारी संभाषण असलेला चिथावणीखोर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टोरी व व्हॉटस्-अ‍ॅपवर स्टेटस् ठेवले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच या दोघांचा शोध घेऊन शुक्रवारी पहाटे त्यांना अटक केली. त्याचबरोबर व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी ओमकार लोले यालाही अटक केली. असे स्टेटस् अथवा मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिले असून, त्यानुसार पोलिसांची सोशल मीडियावर नजर आहे.