शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

३५ मीटर रीडरचा तीन कोटींचा भार

By admin | Updated: June 12, 2015 00:35 IST

मुदत संपली तरी कामावर : महापालिका आयुक्तांकडे तक्रार

कोल्हापूर : महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपूर्वी ठोक मानधनवर ३५ मीटर रीडरची भरती केली. त्यांची सहा महिन्यांची मुदत संपली तरी त्यांना कामावर ठेवण्याचे ‘मोठेपण’ अधिकाऱ्यांनी दाखविले. प्रत्यक्षात मीटर रीडरच्या नावाखाली भरती केलेले यांतील बहुतांश कर्मचारी कार्यालयातच ठाण मांडून असतात. पाणीपुरवठा विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या हट्टामुळेच या मीटर रीडरच्या ठोक मानधनापोटी महापालिकेवर महिन्याला २ कोटी ९७ हजारांचा बोजा पडत असल्याचा आरोप होत आहे.कर्मचारी भरतीस प्रतिबंध आहे. पाणीपुरवठा विभागात १५ फिटर, १८ पंप आॅपरेटर व ३५ मीटर रीडरची ठोक मानधनावर भरती केली. सहा महिन्यांसाठी केलेली ही भरतीची मुदत ११ मे २०१५ रोजी संपली. ठोक मानधनावर भरती प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असताना या कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे शरद मिराशी यांनी आयुक्तांकडे केली आहे. ठोक मानधनवर भरती केलेल्या मीटर रीडरना गरजेनुसार मुदतवाढ देण्याचा तसेच पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यानुसार या रीडरना ‘स्थायी’च्या मंजुरीने नुकतीच मुदतवाढ दिली. भरती प्रक्रिया बंद असल्याने कार्यालयीन सोयीसाठी संगणकीय ज्ञान असलेले काही मुद्दामहून भरती करून त्यांना त्या पद्धतीने काम दिले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.