शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘आजरा’साठी गाफीलपणा नको

By admin | Updated: April 18, 2016 01:08 IST

नंदिनी बाभूळकर : किणे येथे मेळावा; ‘राष्ट्रवादी’चे कुटुंब पुढे नेण्याची जबाबदारी केसरकरांवर

आजरा : राष्ट्रवादी काँगे्रस हे एक कुटुंब आहे आणि कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागणार त्यामुळे विष्णुपंत केसरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांवर हे कुटुंब पुढे नेण्याची जबाबदारी आहे. गडहिंग्लज साखर कारखान्यात गाफीलपणा नडल्याने काही जागा गमवाव्या लागल्या; पण आजरा कारखान्यात असा गाफीलपणा राहणार नाही याची काळजी घ्या, असे प्रतिपादन डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी केले.गडहिंग्लज साखर कारखाना संचालक मंडळ व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि विष्णुपंत केसरकर यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गडहिंग्लज राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी डॉ. बाभूळकर बोलत होत्या.प्रास्ताविकपर भाषणात सभापती विष्णुपंत केसरकर म्हणाले, साखर कारखान्यात आपण गेली २० वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. कारखान्याचा कामगार असो, अथवा शेतकरी असो कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आपण घेतली. २४ तास उपलब्ध असणारा पूर्णवेळ कार्यकर्ता असून, काही मंडळी मात्र नाहक आपणाला विरोध करीत आहेत. त्यामुळे नेत्यांनीच हलके कान न ठेवता माणसे तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे म्हणाले, केसरकरांची राजकीय वाटचाल आपण जवळून पाहिली आहे. कामाशी जोडलेला व सामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारा हा माणूस आहे. पक्ष बाजूला ठेवून आजरा कारखाना निवडणुकीत आपण केसरकर यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.यावेळी नवीद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीतून बाजूला गेलेल्या नेतेमंडळींना एकत्र करून कारखाना निवडणुकीची मोट आमदार मुश्रीफ बांधत आहेत. आजरा साखर कारखान्यात विष्णुपंतांसारखी मंडळी पॅनेलमध्ये असल्यास पॅनेलचा विजय मोठ्या फरकाने होईल.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर बी. एन. पाटील यांची भाषणे झाले. मेळाव्यास मारुती घोरपडे, बी. टी. जाधव, डॉ. गोपाळ केसरकर, विद्याधर गुरबे, राजश्री पाटील, सतीश पाटील, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.