शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य कलाकारांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव

By admin | Updated: February 15, 2015 23:46 IST

केशव देशपांडे : शिवाजी विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोपे

कोल्हापूर : हजारो वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या नाटकांना प्रेक्षक नाहीत ही ओरड चुकीची आहे. पे्रक्षकांनी नाट्यगृहापर्यंत येण्याची वाट न पाहता, नाट्य कलाकरांनी प्रक्षेकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुम्ही किती सरस आहात, हे सिद्ध करून त्यांना दाखवाल तेव्हा आपोआप प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोहोचतील, असे मत अंबाजोगाई येथील निवृत्त प्रा. केशव देशपांडे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागात गुरुवारी आयोजित ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावर आयोजित पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे होते. देशपांडे म्हणाले, मराठी रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी असे चर्चासत्र खूप उपयुक्त आहेत. कारण या चर्चासत्रातून रंगभूमी कशी समृद्ध करता येईल, टीव्ही व चित्रपटामुळे नाटकांवर कोणता परिणाम झाला आहे, प्रेक्षकांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे, या सर्व गोष्टींवर सर्वांनी आपले मत मांडले आहे. याचे चितंन करून आपण एक ठोस पर्याय काढला पाहिजे. याचा अभ्यास करून त्याची अंमलबाजवणी केल्यास रंगभूमी समृद्ध करण्यास नक्कीच मदत होईल. डॉ. शरद भुताडीया, नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन, संजय हळदीकर यांची भाषणे झाली. दोन दिवस चाललेल्या चर्चासत्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, बंगलोर आदी शहरांतील रंगकर्मी, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तुटलेला संपर्क..चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांनी एकाद्या विषयावर सखोल अभ्यास करून या ठिकाणी मांडणी केली आहे. या सखोल अभ्यासातून मराठी नाट्यभूमीला पुन्हा समृद्ध करण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. लोकांशी आपला तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्यासाठी हे चर्चासत्र नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तसेच विविध राज्यांतील नाट्यक्षेत्राची ओळख झाल्याने विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, असाही सूर समारोपप्रसंगी उमटला.