शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांची २८ आॅक्टोबरला सभा

By admin | Updated: October 10, 2015 00:42 IST

रामदास कदम यांची उपस्थिती : आदित्य ठाकरेंचा रोड शो; सेनेकडून प्रचाराचे नियोजन

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या दिग्गजांच्या तोफा धडाडणार आहेत. यात सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, सेनेच्या उपनेत्या व आमदार नीलम गोऱ्हे, आदींचा समावेश आहे. कार्याध्यक्ष ठाकरे यांची जाहीर सभा २८ आॅक्टोबरला सायंकाळी सहा वाजता पेटाळा मैदान येथे होणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननी, चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साधारणत: आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे. जोरदार प्रचाराद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन सेनेने केले आहे. त्यानुसार मुंबईतील सेनाभवनाकडून दिग्गजांच्या सभांचे नियोजन कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांना मिळाले आहे. यात सेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या १७ व १८ आॅक्टोबरला सभा होतील. त्यानंतर २५ आॅक्टोबरला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा रोड शो होईल. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची २८ आॅक्टोबरला जाहीर सभा होईल. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची २९ रोजी सभा होणार असल्याची माहिती आमदार क्षीरसागर व जिल्हाप्रमुख पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)