शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:47 IST

इचलकरंजी : भाजप सरकारच्या व सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी केवळ वल्गनाच करीत आहेत. त्यामुळे वस्रोद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारूया, असे आवाहन माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी ...

इचलकरंजी : भाजप सरकारच्या व सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी केवळ वल्गनाच करीत आहेत. त्यामुळे वस्रोद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारूया, असे आवाहन माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.राष्टÑपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहर कॉँग्रेस समितीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.आवाडे म्हणाले, कॉँग्रेस आघाडीच्या काळात वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती. आज हा उद्योग मोडकळीस आला आहे. सरकारने घोषणा करून साखर वाटप करणे हेच काम केले आहे. त्याचा येथील उद्योजकांना कोणताही फायदा झाला नाही. दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत. हे कसे साजरे करायचे, असा प्रश्न वस्रनगरीत निर्माण झाला आहे.यावेळी विलास गाताडे, राहुल आवाडे, प्रकाश मोरे, सुनील पाटील, सतीश राठी, नंदा साळुंखे, अंजली बावणे, नजमा शेख, राजू बोंद्रे, नरसिंह पारीक, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आम्ही मालक बनविलो, हे कामगार बनवत आहेतकॉँग्रेस आघाडीच्या काळामध्ये आम्ही यंत्रमाग व्यवसायाला अनेक योजना देऊन कामगाराचा मालक बनविला. आता भाजप सरकार पुन्हा मालकाला कामगार बनवित आहे. अशा विचित्र परिस्थितीतून वस्रोद्योगाची वाटचाल सुरू आहे, अशी टीकाही माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.