शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख टन ऊस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:32 IST

कोल्हापूर विभागाची परिस्थिती : हंगाम एप्रिलमध्यापर्यंत लांबणार

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असला तरी विभागात अजून दहा लाख टन ऊस शिल्लक आहे. हा ऊस उचलण्यासाठी कारखान्याच्या तोडणी यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. विभागातील ३८ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २ कोटी १६ लाख ८ हजार ३९८ टन गाळप केले असून, आतापर्यंतचे हे उच्चांकी गाळप झाले आहे. १० एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात विभागातील बहुतांशी साखर कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. गेले पाच महिने अखंडितपणे हंगाम सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाचे उत्पादन कमी मिळणार असे आडाखे साखर कारखान्यांचे होते, पण गतवर्षीपेक्षा जादा गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला. दिवसाला सरासरी ६३ हजार टन गाळप करत आतापर्यंत १ कोटी ३८ लाख ९२ हजार २२५ टन उसाचे गळीत केले आहे. सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी रोज ३४ हजार टन गाळप करत ७७ लाख १६ हजार १४३ टनांचे गळीत केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ९, तर सांगलीमधील ८ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अजून विभागात १0 लाख टन ऊस शिल्लक असून, जवाहर-हुपरी व दत्त-शिरोळ वगळता सर्व कारखान्यांची धुराडी १० एप्रिलपर्यंत थंड होणार आहे. साधारणत: यंदा २ कोटी २५ लाख टन गाळप होईल, असा अंदाज असून कारखाना प्रशासनाने यंत्रणा सक्रिय केली आहे. याचा संपला हंगाम : गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी. याचा संपला हंगाम : गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी.