शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

खासगी हॉस्पिटलमधील माहिती संकलनासाठी शिक्षकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल होणाऱ्यांवर नियंत्रणासाठी, तसेच अ‍ॅँटिजन चाचणी करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल होणाऱ्यांवर नियंत्रणासाठी, तसेच अ‍ॅँटिजन चाचणी करण्यासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. याप्रश्नी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची भेट घेऊन या निर्णयास तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रशासनाकडून शहर व परिसरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा समावेश दररोजच्या संख्येत होत नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाले आहे. अशा रुग्णांची संख्या मोठी असून, त्यांच्याद्वारे संसर्ग फैलावण्याची शक्यता असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये ४५५ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल याची भेट घेऊन शिक्षकांचा पालिकेने घेतलेल्या निर्णयास विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिक्षकांनीही आपल्या व्यथा मांडत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी ठेंगल यांनी कागदोपत्री नोंंद घेऊन त्याचा अहवाल पालिकेस देण्याचे सांगितले. शिष्टमंडळात मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर, शेखर शहा, सुरेंद्र दास, राजेंद्र घोडके यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.