शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

तारदाळचा तेलताड गोव्यात

By admin | Updated: December 19, 2014 23:31 IST

राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने तो पाहण्यास ठिकठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खोची : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील तेलताड पिकाचे उत्पादन पामतेल निर्मितीसाठी गोवा येथे पाठविले. मीनाक्षी मदन चौगुले यांच्या शेतात तेलताड लागवड काढणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने तो पाहण्यास ठिकठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पिकाची लावण तीन वर्षांपूर्वी मीनाक्षी चौगुले व त्यांचे पती मदन चौगुले यांनी केली होती. तीन वर्षे तीन महिन्यांनी या पिकाची काढणी घेण्यात आली. यापुढे ती ३५ वर्षे घेता येणार आहे. या पिकांपासून पामतेलाची निर्मिती होते. एक तासाच्या प्रात्यक्षिकात तीनशे किलो उत्पादन काढण्यात आले. ते उत्पादन गोवा येथे तेल निर्मितीसाठी पाठविले. मदन चौगुले यांनी स्वागत केले. कृषी अधिकारी व्ही. व्ही. देवकर, तालुका कृषी अधिकारी एन. व्ही. चव्हाण, एस. ए. भोजकर, विस्तार अधिकारी शुभांगी सूर्यवंशी, सर्जेराव शिंदे, आर. ए. पाटील, राहुल देसाई, समीर पै रायकर, जे. एम. नदाफ, महेश देसाई, प्रकाश बोबरे, सरपंच शाराबाई कांबळे, अशोक गायकवाड, पापालाल मुजावर उपस्थित होते. मीनाक्षी चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांत ६५० हेक्टरमध्ये तेलताड लागवड करण्यात आलेली आहे. तारदाळ येथील या लागवडीची कापणी म्हणजे राज्यातील पहिली कापणी आहे, असे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.