शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ पूर्वीचे गुन्हे मागे घ्या

By admin | Updated: March 17, 2015 00:07 IST

टोलविरोधी कृती समिती : पोलीस अधीक्षकांकडे केली विनंती

कोल्हापूर : टोल आंदोलन असो अथवा ऊस आंदोलन, अशा आंदोलनांत कार्यकर्त्यांवर २०१४ पूर्वी पोलिसांत जे गुन्हे दाखल आहेत, ते मागे घ्यावेत, अशी विनंती सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाने कसबा बावडा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची दुपारी भेट घेतली.तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने, तसेच सत्ताधारी भाजप सरकारने २०१४ पूर्वी कार्यकर्त्यांवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात जे गुन्हे दाखल आहेत, ते मागे घेणार, असा आदेश काढला आहे. हा आदेश होऊनही अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान, टोलविरोधी कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा काढल्या आहेत. त्यामुळे समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डॉ. शर्मा यांची भेट घेतली. समितीने पोलीस ठाण्यात असलेले दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. त्यावर शर्मा यांनी, हा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितला आहे. तरीही याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन यावेळी दिले.शिष्टमंडळात बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, रामभाऊ चव्हाण, दीपा पाटील, वैशाली महाडिक, अशोक रामचंदानी, अशोक पोवार, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, लालासाहेब यादव, प्रसाद जाधव, श्रीकांत भोसले, राजेश बाणदार, बाबा महाडिक, राजवर्धन यादव, गौरव लांडगे, रवींद्र राणे, किसन कल्याणकर, अर्जुन नलवडे, संभाजी जगदाळे, जयकुमार शिंदे, सुजित पाटील, सुजित मोहिते, राजू कुरणे, आदींचा सहभाग होता.