शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट गुंठेवारी आदेशातील दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : करवीरमधील बनावट गुंठेवारी आदेश, बिगरशेती, देवस्थान जमिनीचे वाटप, दुधगंगा व तुळशी प्रकल्पांतर्गत झालेल्या जमीन वाटपाची चौकशी करून ...

कोल्हापूर : करवीरमधील बनावट गुंठेवारी आदेश, बिगरशेती, देवस्थान जमिनीचे वाटप, दुधगंगा व तुळशी प्रकल्पांतर्गत झालेल्या जमीन वाटपाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसे करणार नसाल तर बनावट आदेशाचा घोटाळा झालेला नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी शुक्रवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना देण्यात आले.

करवीरमध्ये सन २०१२ ते २० या काळात महसूल विभागातर्फे जमिनींचे बनावट आदेश काढण्यात आले आहेत. या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी अनेकदा केली होती; पण प्रांताधिकारी यांनी टाळाटाळ केली. या आदेशामुळे सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहेच, शिवाय शासनाचा ५० कोटी महसूल बुडाला आहे. अशी प्रकरणे करणाऱ्या एजंट व ग्रामस्थांना शासकीय अधिकारी मदत करत असल्याचा संशय आहे. तसे या लुटारूंना राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता आहे. या विषयावर विभागीय आयुक्तांकडून उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनीही ई-मेलद्वारे या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते; पण त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, शंकरराव शेळके, चंद्रकांत सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, विनोद डुणुंग, भाऊ घोडके, रमाकांत आंग्रे, विलास भोंगाळे उपस्थित होते.

---