शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तलवार हल्ला; दोघांना अटक

By admin | Updated: February 15, 2015 00:34 IST

परस्परविरोधी फिर्यादी : आर्थिक वादातून हल्ला

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे तरुणावर केलेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी दोघा तरुणांना अटक केली. निखिल शंकर पोवार (वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत) व प्रशांत सुभाष पाटील (२४, रा. राजोपाध्येनगर) अशी त्यांची नावे आहेत. चिकनगाडीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली. या हल्ल्यामध्ये पवन बाळासो जगताप (वय ३२, रा. लक्षतीर्थ वसाहत) हा जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली नव्हती. याबाबत पोलिसांनी सांगितले, पवन जगताप व त्याचा भाऊ अमृत (३५) हे दोघे सोनारकाम करतात. निखिल पोवार याच्यासोबत त्यांचा व्यवहार झाला होता. त्यामध्ये २५ हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून तो दोघा भावांकडे पैशाची मागणी करीत होता. शुक्रवारी रात्री पवन हा शाळेजवळ मित्रांसमवेत बोलत असताना त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. यावेळी अमृत जगताप याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. दरम्यान, प्रशांत पाटील याने आपण मित्र निखिल पवार याच्यासोबत बोलत थांबलो असता अमृत जगताप याने शिवीगाळ करीत ‘तू माझे उसने घेतलेले पैसे का परत दिले नाहीस’ म्हणून आम्हा दोघांना काठीने मारहाण केल्याची फिर्याद अमृत जगताप त्याचा भाऊ पवन व अर्जुन अशा तिघांच्या विरोधात दिली आहे. (प्रतिनिधी)