शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

जलतरण स्पर्धेत कोल्हापूरला ४० सुवर्ण

By admin | Updated: June 13, 2015 00:12 IST

जलतरणपटूंनी ४० सुवर्ण, ३१ रौप्य, तर १८ कांस्यपदकांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले.

कोल्हापूर : नाशिक येथे झालेल्या ४२ व्या ज्युनिअर व ३२ व्या सबज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी ४० सुवर्ण, ३१ रौप्य, तर १८ कांस्यपदकांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत हर्षवर्धन नाईकने आठ सुवर्णपदके जिंकून चॅम्पियनशिप प्राप्त केली. तर मुलींमध्ये युगंधरा शिर्के हिने व सबज्युनिअर गटात अभा देशपांडे हिने मुलींची चॅम्पियनशिप पटकावली. कोल्हापुरातील पदक प्राप्त खेळाडूंमध्ये राजवर्धन नाईक, हर्षवर्धन नाईक, संदेश मालवणकर, प्रज्ज्वल कोल्हापुरे, अवधूत परुळेकर, करण धर्माधिकारी, सिद्धांत पत्की, सुजल पाटील, वैभव लाड, प्रेम पोवार, झिशान मैनदर्गी, कौशिक मलांडकर, आदित्य देसाई, प्रथमेश मोरे, विपुल जाधव, पृथ्वीराज डांगे, पार्थ येसरे, सौरभ पाटील, प्रणव ढगे, सूर्याजी बोडके यांचा समावेश होतामुलींमध्ये युगंधरा शिर्के, अभा देशपांडे, हर्षदा जाधव, सुबिया मुल्लाणी, दिशा वधवानी, इफिया इल्कावाले, अनुष्का पाटील, अहिल्या चव्हाण, अश्मी देसाई, प्रिशा पवार, वैष्णवी पाटील, अस्मिता म्हाकवे, इंदिरा परमेकर, नम्रता घाग, लावण्या नलवडे, सुहानी घाटगे यांचा समावेश होता. या खेळाडूंची बालेवाडी (पुणे) येथे १३ ते १८ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, सचिव अ‍ॅड. किरण पाटील, सुशील पाटील, अजय पाठक, प्रशिक्षक श्रीकांत जांभळे, प्रभाकर डांगे, संदीप पाटील, अर्जुन मगदूम, अमर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)